ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
*अक्कलकुवा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,7/12 उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी रद्द न झाल्यास 13 ऑक्टोबरला तहसीलवर धडकणार जन आक्रोश मोर्चा*
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यात आज‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’,जिल्ह्यातील 9 ठिकाणी रोजगार मेळावे, युवक- युवतींना उपलब्ध होणार रोजगाराची संधी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यात आज‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’,जिल्ह्यातील 9 ठिकाणी रोजगार मेळावे, युवक- युवतींना उपलब्ध होणार रोजगाराची संधी*

  • Share:

*जिल्ह्यात आज‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’,जिल्ह्यातील 9 ठिकाणी रोजगार मेळावे,युवक- युवतींना उपलब्ध होणार रोजगाराची संधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ अंतर्गत रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई व नाशिक विभागात एकूण 350 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये एकूण 9 ठिकाणी मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रोजगार मेळावे तथा प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी (धडगाव) आणि नवापूर या सर्व 6 तालुक्यांमध्ये मिळून एकूण 9 ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार आहे. या रोजगार महाकुंभाचा मुख्य उद्देश अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधर, पदविकाधारक (डिप्लोमा), आयटीआय उत्तीर्ण तसेच अनुभवी बेरोजगार युवक-युवतींना नामांकित कंपन्या आणि उद्योगांमध्ये थेट आणि विनामूल्य रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
नंदुरबार तालुका, गजमल तुळशीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नंदुरबार, जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग, वाघोदे नंदुरबार, शहादा तालुका शहादा तालुका को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी विकास मंदिर कनिष्ठ महाविद्यालय, शहादा, पूज्य साने गुरुजी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणखेडा. अक्कलकुवा तालुका संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ संचलित बापूसाहेब व्ही. सी. चौधरी महाविद्यालय, खापर. कालिकामाता मंदिर ट्रस्ट, अक्कलकुवा.
तळोदा तालुका: अध्यापक शिक्षक मंडळ सी. एस. चौधरी आर्ट्स, एस. जी. पटेल कॉमर्स ॲन्ड बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा. अक्राणी तालुका: आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाराज ज. पो. वळवी कला, वाणिज्य आणि  वि.कृ. कुलकर्णी विज्ञान महाविद्यालय. अक्राणी नवापूर तालुका: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर. या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उद्योजक, कंपन्या व आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार या कार्यालयास संपर्क साधावा. युवक- युवतींसाठी नोंदणी आवाहन: या 'रोजगार महाकुंभ' मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdZASbQHp5JUzwxCQvuFabl_SalKhfjHSINUc9TN6FVJpiLbw/viewform?pli=1 या लिंकवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त मंगेश वाघ यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*अक्कलकुवा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,7/12 उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी रद्द न झाल्यास 13 ऑक्टोबरला तहसीलवर धडकणार जन आक्रोश मोर्चा*
September, 28 2026
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
September, 28 2026
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
September, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज