ताजा खबरे:
*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
*नंदुरबारमध्ये आज ‘महागणेशोत्सव’2026 चे आयोजन, लोककला, संगीत व नृत्याची रंगणार सांस्कृतिक मेजवानी*
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ -महाराष्ट्र" चे आयोजन,9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी*

  • Share:

*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,जिल्ह्यात 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 22 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्ह्यात विविध ठिकाणी 468 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांमध्ये 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे डॉ. तुषार धामणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. आरोग्य तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये 8 हजार 153 पुरुष, 9 हजार 261 महिला आणि 3 हजार 194 बालकांचा समावेश आहे. अभियानांतर्गत मेडिसिन/कार्यचिकित्सा विभागात 6 हजार 527, हृदयविकार विभागात 122, अस्थिविकार विभागात 407, बालरोग विभागात 1 हजार 103, स्त्रीरोग विभागात 853, कान-नाक- घसा विभागात 197, नेत्रविकार विभागात 220, त्वचाविकार विभागात 255, इतर व्याधींसाठी 579 तसेच शल्यतंत्र विभागात 196 नागरिकांची तपासणी करण्यात आली.
अभियानादरम्यान 3 हजार 829 रक्ततपासण्या आणि 653 ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. तसेच 1 हजार 105 आयुष्मान/आभा कार्ड नोंदणी, 140 गोल्डन कार्ड तसेच 76 रक्तदात्यांची नोंदणी करण्यात आली. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेश मंडळे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संलग्न रुग्णालये, जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, डी.पी. गावित आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, पथराई, धर्मादाय रुग्णालये, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना संलग्न रुग्णालयांच्या संयुक्त सहकार्याने या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
September, 23 2026
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात 20 हजार 608 नागरिकांची आरोग्य तपासणी*
September, 23 2026
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
September, 23 2026
*नंदुरबारमध्ये आज ‘महागणेशोत्सव’2026 चे आयोजन, लोककला, संगीत व नृत्याची रंगणार सांस्कृतिक मेजवानी*
September, 23 2026
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ -महाराष्ट्र" चे आयोजन,9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
September, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज