*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
राजापूर(प्रतिनिधी):-गणेशोत्सवा निमित्त गावी आलेल्या मुंबईकर चाकरमन्यांनी 20 सप्टेंबर 2026 रोजी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना वाडीतील कामाच्या सबंधित निवेदन सादर केले. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र अर्जुनशेठ मांजरेकर, उपाध्यक्ष संदीप दत्ताराम मिशाळ, सहचिटणीस सुनिल परशुराम इंगळे, खजिनदार अशोक गणपत कुडकर, सल्लागार प्रभाकर भानू Trilotkar, सदस्य मिलिंद भिकाजी भारती, रुपेश अनिल मिशाळ, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष लवू शिवराम इंगळे,सरचिटणीस गोपीनाथ नारायण मिशाळ, खजिनदार पांडुरंग बाळकृष्ण मिशाळ, निमंत्रक नारायण बंडू इंगळे उपस्थित होते.