ताजा खबरे:
*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कोल्हापूर येथील आदर्श गुरुकुल विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 20 व्या ज्युनिअर राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत नंदुरबार येथील कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत विद्यालयाचे विद्यार्थी अर्जुन सागर शाह आणि हंशिका सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. उपांत्य फेरीत नंदुरबार संघाने अकोला संघाचा 5-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या सामन्यात अर्जुन सागर शाह याने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विद्यार्थिनी  (मुलींच्या गटात ) हंशिका सूर्यवंशी हिने रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, संस्थेचे उपाध्यक्ष        सिद्धार्थ वाणी  तसेच संचालक अशोक शाह यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशिक्षक निशांक दिवाकर, योगेश बेदरकर, रोहित महाले,  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी यशस्वी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
September, 23 2026
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
September, 23 2026
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
September, 23 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
September, 23 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
September, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज