ताजा खबरे:
*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*

  • Share:

*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘गणेशोत्सवातून लोकसंवाद-2026’ या विशेष जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘लोकसंवाद’ अभियानाच्या माध्यमातून विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या परिसरात जाऊन शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नंदुरबार तालुक्यातील पाटीलगल्ली, (वाघाळे) येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाईसेवा केंद्र चालक योगेश गावित यांनी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार अद्ययावत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्य शासनामार्फत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाआयडी’ कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, नागरिकांनी महा आयडी कार्ड तयार करणे, ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी पूर्ण करावी असे सांगितले. यावेळी कृषी, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, कौशल्य विकास, सहकार आदी विभागांच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. संबंधित योजना कोणत्या विभागामार्फत राबविण्यात येतात तसेच अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचत असल्याने ‘लोकसंवाद-2026’ अभियान अधिक परिणामकारक ठरत आहे. उपसंपादक संदीप गावित यांनी ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमाची माहिती दिली. तसेच गणेश मंडळांनी ‘बाप्पा डॉट कॉम’वर नोंदणी करावी, असे आवाहन केले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील दिनेश चौरे, विकास नाटे, चंद्रकांत अहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य धनाजी गायकवाड, सखुबाई गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष उदय गांगुर्डे, सचिव रोशन गांगुर्डे, खजिनदार तुषार गायकवाड, ग्रामस्थ हरी गावित, शांताराम गांगुर्डे, नामदेव गायकवाड, देवराम गायकवाड, मोतीलाल गावित, संतोष पवार, महेंद्र गावित, निर्मलाबाई गांगुर्डे, तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच  ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
September, 23 2026
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
September, 23 2026
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
September, 23 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
September, 23 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
September, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज