ताजा खबरे:
*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम खडकी तालुका धडगाव येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज पटले, गटविकास अधिकारी पूजा गायकवाड, जिल्हा महिला बालविकास कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके, माजी सरपंच सिताराम पावरा, गटविकास अधिकारी नाईक, सी डी पी ओ मधुकर जाधव, प्रा दिनेश खरात, आर एफ ओ रोडे,  सरपंच राकेश पावरा, जयसिंग चौधरी, प्र तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ निकुंभ, महिला बाल विकास विभागातील सुपरवायझर अंगणवाडी सेविका मदतनीस, परिसरातील सरपंच, बचत गटाच्या महिला आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. यावेळी पारंपारिक नृत्य सादर करून प्रमुख अतिथींच स्वागत सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर निकाळजे, प्रस्ताविक सीडीपीओ मधुकर जाधव, यांनी तर आभार सिताराम पावरा यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राष्ट्रीय पोषण महाकार्यक्रम खडकी येथे आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न*
September, 21 2026
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
September, 20 2026
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
September, 20 2026
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
September, 20 2026
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज