ताजा खबरे:
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची

  • Share:

*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या मोठा तोलवा पाडा येथील ग्रामस्थ आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही या पाड्याला जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 सप्टेंबर 2026 रोजी मोतीबाई दामजा वसावे, वय 80 वर्षे, या वयोवृद्ध महिला रस्त्याअभावी पाय घसरून पडून जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यासाठी ग्रामस्थांना बांबूच्या झोळी/तात्पुरत्या साधनाच्या सहाय्याने सुमारे 4 किलोमीटर अंतर पायी पार करावे लागले. तसेच रतवाई नदी परिसरातील अंदाजे दीड किलोमीटरचा घाट पायी पार करून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. रस्त्याअभावी विशेषतः गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती, आजारी रुग्ण व लहान बालकांना आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही वर्षांत रस्त्याअभावी वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे तीन गरोदर महिलांसह आठ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मोठा तोलवा पाड्याची लोकसंख्या 460 पेक्षा अधिक असूनदेखील तेथील नागरिकांना पिंपळखुटा ते मोठा तोलवा पाडा रस्ता अद्याप योग्य स्थितीत नाही. रस्त्याअभावी रुग्ण व गरोदर महिलांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात मोठ्या अडचणी येतात. पाड्यात लहान बालकांसाठी आवश्यक अंगणवाडी केंद्राची सुविधा उपलब्ध नाही. गरोदर महिला व रुग्णांना आवश्यक मदत मिळण्यासाठी आशा सेविकेची नियुक्ती आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्यासह इतर मूलभूत नागरी सुविधांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या- येण्यासाठीही रस्त्याअभावी अडचणी निर्माण होतात. पिंपळखुटा ते मोठा तोलवा पाडा या रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. मोठा तोलवा पाडा येथे लहान बालकांसाठी अंगणवाडी केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे. गरोदर महिला, बालके, वृद्ध व रुग्णांना प्राथमिक आरोग्यविषयक मदत मिळण्यासाठी आशा सेविकेची तातडीने नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
September, 20 2026
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
September, 20 2026
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
September, 20 2026
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
September, 20 2026
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज