ताजा खबरे:
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*

  • Share:

*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
शहादा(प्रतिनिधी):-मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न
ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने "मराठी विश्वकोश परिचय परीक्षा" दिनांक 16 सप्टेंबर 2026 रोजी घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयात 36 विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली. परीक्षेचे समन्वयक  आणि मराठी विभाग प्रमुख आणि डॉ. सी. एस. करंके यांनी केले. तसेच सह समन्वयक प्रा. बी. के. पावरा यांनी पर्यावेक्षक म्हणून काम पाहिले. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना विश्वकोश खंडाचा परिचय झाला. संपादक त्यात असलेली अभ्यासपूर्ण मांडणी अशा अनेक गोष्टींचा विद्यार्थ्यांना परिचय झाला. तसेच विश्वकोशात खंडांचा आजपर्यंतचा लेखन प्रवास कसा झाला.याची माहिती विद्यार्थ्यांना कळली. ही परीक्षा घेण्याबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे  आणि मराठी विभागाचे विशेष आभार मानले. तसेच या परीक्षेच्या परिश्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन पी. पटेल, उपाध्यक्ष हितेंद्र जी. पटेल, सचिव के बी चौधरी व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी मराठी विभागचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
September, 20 2026
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
September, 20 2026
*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*
September, 20 2026
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
September, 20 2026
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज