ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*

  • Share:

*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोहन नटावदकर यांची उपस्थिती लाभली.
तसेच शाळेचे पर्यवेक्षक टिका पाडवी ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे, प्रकाश चौधरी, विद्यालयाचे विज्ञान विभाग प्रमुख राहुल भावसार आणि सर्व विज्ञान शिक्षक मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. किरण रघुवंशी यांनी ओझोन थराचे महत्त्व मांडले तसेच ओझोन वायूचे मनुष्य, प्राणी आणि वातावरण यांवर होणारे परिणामाबद्दल मार्गदर्शन केले.
कुमारी प्रांजल पाटील व दिशा ब्राह्मणे यांनीही ओझोन दिवसाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार सौ जयश्री खैरनार यांनी व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
September, 20 2026
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
September, 20 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
September, 20 2026
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
September, 20 2026
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज