ताजा खबरे:
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*

  • Share:

*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व नंदुरबार जिल्हा कुस्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नंदुरबार तालुक्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत विविध वयोगटांत विजय संपादन केला. नंदुरबार तालुक्याने कुस्ती क्षेत्रातील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला. या स्पर्धेत नंदुरबार तालुक्यातील विविध शाळांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याचे प्रदर्शन केले. ताकद, डावपेच, चपळाई आणि आत्मविश्वासाच्या जोरावर खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी कामगिरी केली. त्यामुळे नंदुरबार तालुक्याच्या कुस्तीपटूंनी जिल्हास्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलची पलक बुवा, शिवराज बुवा व अमित भिल; यशवंत विद्यालयचा अर्पित तिलंगे; कमला नेहरू कन्या विद्यालयाची ईश्वरी बागुल; लोकमत विद्यालयाचा हेमराज कोळी; एकलव्य विद्यालयाचा रोहित गुरव; राजे शिवाजी विद्यालयाचे कृष्णा चौधरी व गोपाल वळवी; सोनगीरपाडा आश्रमशाळेचे गृहेश पाटील व शनिराज पाटील; अँग्लो उर्दू हायस्कूलचा कुरेशी मुजाहिद तसेच डी. आर. हायस्कूलचा हिमांशू संजय पानपाटील यांनी आपापल्या गटात दमदार खेळ करत विजय मिळवला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी तालुका क्रीडा अधिकारी ओंकार जाधव, संजय बेलोरकर, तालुका संयोजक मीनल वळवी, ज्येष्ठ प्रशिक्षक अजित लांडगे, संदीप पाटील, जगदीश वंजारी, बंटी चौधरी, दादाभाई बुवा, नितीन कबाडे, तैसिफ शेख आदींचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत पंच म्हणून निखिल मराठी, बंटी चौधरी व बी.बी. पाटील यांनी काम पाहिले. तर गुणलेखक म्हणून मनीष सनेर व महेश भट यांनी जबाबदारी सांभाळली. वरील सर्व विजय खेळाडू नंदुरबार कडून नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
September, 20 2026
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
September, 20 2026
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
September, 20 2026
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
September, 19 2026
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
September, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज