ताजा खबरे:
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*

  • Share:

*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या 10 सप्टेंबर 2026 च्या परिपत्रकानुसार 1 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विशेष कालबद्ध वनहक्क मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व मंजूर वैयक्तिक व सामूहिक वनहक्कधारकांना तात्काळ '7 ई / 12 ई' नमुन्यातील अधिकार अभिलेख व वनपट्टे प्रदान करण्यात यावेत, या मागणीसाठी 'युवा क्रांती' सामाजिक संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हाभरात एकाच दिवशी आक्रमकपणे निवेदने सादर करण्यात आली. 
​हे संपूर्ण जिल्हास्तरीय अभियान युवक क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. रुपसिंग  वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. प्रदेश सरचिटणीस ॲड. दीपक वसावे व जिल्हाध्यक्ष इंजि. संदीप वळवी यांनी जिल्हाभरात एकाच दिवशी सर्व तालुक्यांमध्ये निवेदन देण्याचे कायदेशीर व संघटित नियोजन करून ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. वनपट्टेधारकांचा हा लढा पूर्ण होईपर्यंत 'युवा क्रांती' सामाजिक संघटना सातत्याने लढत राहील, असा ठाम निर्धार या प्रसंगी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
​शासकीय परिपत्रकातील स्पष्ट निर्देशानुसार 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 दरम्यान पात्र वनहक्कधारकांना 7 ई / 12 ई नमुन्यातील उतारे प्रदान करणे बंधनकारक आहे. महसूल व वन विभागाने परस्पर समन्वयाने अचूक नोंदी तयार करून कोणत्याही तांत्रिक त्रुटीचे कारण पुढे न करता हे उतारे तात्काळ वितरित करावेत, अन्यथा जिल्ह्यात तीव्र 'रस्ता रोको आंदोलन' छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. ​या जिल्हास्तरीय मोहिमेत तळोदा येथे उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी व तळोदा तहसीलदार यांना यांना निवेदन सादर करताना प्रदेश मुख्य समन्वयक विजयसिंग पाडवी, तालुकाध्यक्ष प्रमोद वळवी, तालुका सरचिटणीस सोहम वळवी, तसेच विजय नाईक, चाहित वळवी, जगदीश वसावे, सिद्या वळवी व महेश वसावे उपस्थित होते. नवापूर येथे तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष अविनाश गावित, तालुका उपाध्यक्ष आकाश गावित, योगेश गावित, सुरेश गावित, अंकुश गावित, अमोल गावित, जेमस गावित, रिनेश गावित, अविनाश जे. गावित व राहुल गावित उपस्थित होते. धडगाव येथे तहसीलदारांना निवेदन देताना धडगाव तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाडवी, प्रदेश संघटक मंगेश वळवी, रविंद्र वळवी, सुरेश वळवी, अमिताभ वळवी, उदेसिंग पराडके व रमेश पाडवी उपस्थित होते. अक्कलकुवा येथे तहसीलदारांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे, इंजि. खुमानसिंग तडवी, महेश वसावे व सागर वळवी उपस्थित होते. तसेच शहादा येथे तहसीलदारांना निवेदन देताना इंजि. गणेश पवार, इंजि. मनोज वसावे, हर्षल पवार, सुनिलाल, सागर पवार व करमसिंग वळवी उपस्थित होते.
​युवा क्रांती संघटनेच्या या आक्रमक व अत्यंत नियोजित भूमिकेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात वनपट्टेधारक आदिवासी बांधवांमध्ये आपल्या हक्कांप्रति नवा उत्साह निर्माण झाला आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
September, 19 2026
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
September, 18 2026
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
September, 18 2026
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
September, 18 2026
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज