ताजा खबरे:
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*

  • Share:

*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने सेवा संकल्प अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, या निमित्ताने अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्र रथाचा शुभारंभ अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी सहा. जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे, पोलीस उप अधिक्षक सुभाष भोये, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले, गट विकास अधिकारी विजय अहिरे, सिनेट सदस्य डॉ. दिनेश खरात, आमदार आमश्या पाडवी यांचे स्विय सहाय्यक सुधीरकुमार ब्राम्हणे, रविंद्र गुरव, सोशल मीडिया लोकसभा प्रमुख हुजेफा बलोच आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
September, 18 2026
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
September, 18 2026
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
September, 18 2026
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज