ताजा खबरे:
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*

  • Share:

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्राम विकास संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, बामखेडे त. त. येथे PM-USHA Mentorship Programme व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने “यशस्वी भविष्यासाठी युवकांचे सक्षमीकरण  आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि55 उद्योजकता” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. Central Bank of India चे बँक व्यवस्थापक धनराज गुलाब प्रसाद चौधरी प्रमुख वक्ते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. चौधरी यांनी आर्थिक नियोजन, बचत, डिजिटल बँकिंग, सायबर सुरक्षितता, करिअर नियोजन व उद्योजकतेचे महत्त्व स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी कौशल्य विकास व आत्मनिर्भरतेवर भर दिला. प्रा. शिवानंद दुथडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
September, 18 2026
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
September, 18 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
September, 18 2026
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज