ताजा खबरे:
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*

  • Share:

*निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता याहामोगी सभागृह, जिल्हा परिषद,नंदुरबार येथे निवृत्ती वेतनधारकांच्या अडीअडणींचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी सं. म. खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या कार्यशाळेत निवृत्ती वेतन धारकांसाठी ‘महा -उपलब्धी’ मोबाईल ॲपचे मिळणार मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्य शासनाने निवृत्ती वेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ हे विशेषृत मोबाईल ॲप विकसीत केले आहे, या ॲपच्या माध्यमातून निवृत्ती वेतनधारकांना घरबसल्या मासिक व वार्षिक निवृत्ती वेतनाचा तपशील, उत्पन्नाचा दाखला आणि फॉर्म नं. 16 यांसारख्या सुविधा मोबाईलवरच उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, याद्वारे हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यशाळेत या ॲपविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
कार्यशाळेला उपस्थित राहणाऱ्या सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी येताना आपला पी.पी.ओ. (PPO) क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सोबत घेऊन यावा. सर्व निवृत्ती वेतनधारकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सं. म. खडसे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
September, 18 2026
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
September, 18 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
September, 18 2026
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज