ताजा खबरे:
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*

  • Share:

*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना शासकीय यंत्रणेकडून सुलभ मार्गदर्शनासह त्वरित न्याय मिळावा, यासाठी  21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात जिल्हास्तरीय 'महिला लोकशाही दिना'चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीस प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
महिलांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून वेळेत निवारण व्हावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्यात येतो. या महिला लोकशाही दिनात सहभागी होण्यासाठी तक्रारदार महिलांनी आपले तक्रार अर्ज घेऊन 21 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे स्वतः उपस्थित राहावे. किंवा दुपारी 1 ते 2 या वेळेत ऑनलाईन माध्यमातून https://meet.google.com/pkb-aygg-hqa  या लिंकवर तक्रार मांडावी.
नियम व अटी, तक्रार ही केवळ वैयक्तिक स्वरूपाची असावी. न्यायप्रविष्ट (न्यायालयात प्रलंबित), आस्थापनाविषयक तसेच सामूहिक स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत.
नंदुरबार जिल्ह्यातील गरजू व पीडित महिलांनी आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी या महिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,  पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
September, 18 2026
निवृत्ती वेतनधारकांसाठी 22 सप्टेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन*
September, 18 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
September, 18 2026
*Bappa.org'च्या माध्यमातून नंदुरबारच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर आणा जिल्हाधिकारी यांचे जिल्हावासीयांना आवाहन*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज