ताजा खबरे:
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*

  • Share:

*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील केंद्र प्रकाशा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डामरखेडा येथे शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. यावेळी शिक्षकांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत यांनी सेवा संकल्प अभियान, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, शाळा अनुदान आदी विषयांवर मार्गदर्शन केले. शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे यांनी निपुण महाराष्ट्र अभियान, जुने साहित्य निर्देशित करणे, भाषा–गणित–इंग्रजी पेटीचा प्रभावी वापर, आनंददायी शनिवार आणि आपत्ती व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांनी अध्ययन स्तर निश्चिती, मुलनिहाय गट तयार करणे, गणवेश वाटप, शिष्यवृत्ती परीक्षा, FLN पेटीचा वापर, तक्रार पेटी, मासिक नियोजन, मायगुरू ॲप, शालेय पोषण आहार नोंदणी तसेच केंद्रातील शैक्षणिक गरजा व प्रशासकीय बाबींविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी महेश चौधरी यांनी आनापान साधना रजिस्ट्रेशन याबाबत माहिती दिली. शिक्षण परिषदेच्या निमित्ताने प्रकाशा केंद्रात नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबारचे अध्यक्ष गोपाल गावीत यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विकास कांबळे यांनी केले, तर रिना मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी बाबर, रिना मराठे, रोहिणी खैरनार आणि बाळू गावीत यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षण परिषदेमुळे केंद्रातील शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरात सुधारणा, विविध शैक्षणिक उपक्रमांचा प्रभावी वापर तसेच प्रशासकीय कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
September, 18 2026
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
September, 18 2026
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
September, 18 2026
*युवकांचे सक्षमीकरण,आर्थिक साक्षरता, करिअर नियोजन आणि उद्योजकता*
September, 18 2026
*जिल्हाधिकारी कार्यालयात 21 सप्टेंबरला 'महिला लोकशाही दिन'*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज