*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-17 सप्टेंबर 2026 रोजी
रनाळा येथे D. M ग्रुप रनाळा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे "कै.डॉ दिलीपराव मोरे " ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादनचा कार्यक्रम संपन्न झाला ह्यावेळी
श्रद्धेय डॉ दिलीपराव मोरे
(जिजामाता शैक्षणिक संस्था संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे प्रथम जिल्हाध्यक्ष) ह्याच्या बद्दल त्यांनी केलेला नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब विध्यार्थी साठी जिजामाता शैक्षणिक संस्था स्थापन करून संस्थाच्या मार्फत
शैक्षणिक क्षेत्रात जे अनमोल केलेला कार्य व सामाजिक क्षेत्रात तील त्याच योगदान ह्याबद्दल माहिती देऊन आठवणी ना उजाळा देण्यात आला व त्याचा विचार चा वारसा अजून पर्यत
जिजामाता शैक्षणिक संस्था अध्यक्ष शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, संस्थाचे सचिव डॉ अभिजित मोरे,
नंदुरबार नगरपालिकचे नगरसेवक राऊ मोरे ह्याचं मार्फत अजूनपर्यंत लोकसेवा, जनसेवा, गोरगरीब जनतेला समस्या अडचणी सोडवून जनसेवा वारसा अहोरात्र करत आहे.
ह्यावेळी रनाळा येथील सुरेश भाबड (ग्रामपंचायत सदस्य), धिरज पाटील, भूषण भगुरे, रमेश सोनवणे, (जिल्हाध्यक्ष कामगार सेल)
नारायण पाटील,
(समाजसेवक)
ईश्वर भोई,
जितेंद्र ओगले, द्यानेश्वर भोई,
प्रकाश भोई,
दिपक जाधव,
गणेश भोई,
असपाक पठाण
प्रदीप पाटील,
राहुल नागरे,
सुभाष अहिरे,
राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हाउपाध्यक्ष
जगदीश चोधरी
राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष
बबलू कदमबाडे
ह्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
व D M ग्रुपचे सभासद उपस्थित होते.



