ताजा खबरे:
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*

  • Share:

*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
दहिवेल(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांच्या अंतर्गत दहिवेल येथे 2026 -27 या आर्थिक वर्षामध्ये केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्यू.ब. यो.) अंतर्गत आदिवासी भागातील रानभाजी, रानफळे वनौषधी आणि अन्नधान्य विक्री प्रोत्साहन व आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने. याचे कार्यक्षेत्र अंतर्गत आठवडी बाजार दहिवेल येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रकाश वळवी, उपसरपंच रंजना बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच नंदकिशोर महाले, अशोक बच्छाव, सामाजिक कार्यकर्ता कन्हैयालाल माळी, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे धुळे जिल्हाप्रमुख गणेश गावित, स्मारक समितीचे अध्यक्ष संदिप बच्छाव, संजय बच्छाव, सुनील बच्छाव, पुष्पा सोनवणे, अवंती देशमुख, मंजुळा भोये, प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी सागर पवित्रकार, गृहपाल जे. एस.सोनवणे, एस.व्ही
पाटील, एस.बी. सोनवणे, एस बी.बागुल, सनी पाटील, मनू.राठोड आधी कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी भागातील पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचे पोषणमूल्य आणि आरोग्यविषयक फायदे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात परिसरात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले. यामध्ये पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या विविध रानभाज्यांचा समावेश होता. स्थानिक महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रानभाज्यांची माहिती तसेच त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे सादरीकरण केले. रानभाज्यांमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्वे, खनिजे व इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक आहारपद्धतीपासून दुरावलेल्या नव्या पिढीला रानभाज्यांचे महत्त्व समजावे, तसेच स्थानिक पातळीवरील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे, हा महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी उपस्थितांनी विविध रानभाज्यांच्या प्रदर्शनाची पाहणी करून त्यांची माहिती घेतली. आयोजकांच्या वतीने रानभाज्यांचे संवर्धन, पारंपरिक ज्ञानाचे जतन आणि पौष्टिक आहाराचा प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
September, 19 2026
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
September, 19 2026
*"कै.डॉ दिलीपराव मोरे" ह्याच्या स्मृतीदीना निमित्त रनाळा येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न*
September, 18 2026
*डामरखेडा येथे प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न*
September, 18 2026
*अक्कलकुवा तहसील कार्यालयात विविध माहितीचा चित्ररथाचा आ.आमश्या पाडवी यांच्याहस्ते शुभारंभ*
September, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज