ताजा खबरे:
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*

  • Share:

*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे 18 व 19 सप्टेंबर 2026 रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूल, नंदुरबारच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत 18 सप्टेंबर रोजी मुलींच्या तर दि. 19 सप्टेंबर रोजी मुलांच्या गटातील सामने पार पडले. U-14 मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली. या संघात शकांभरी अविनाश पाटील, अनाया प्रदीप पाटील, जानवी तुषार पाटील आणि प्रांजा प्रफुल्ल तेले या विद्यार्थिनींचा समावेश होता. तसेच U-14 मुलांच्या संघानेही उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रवेश निश्चित केला. या संघात संस्कार निर्मलकुमार जैन, हार्दिक पराग बागुल, अर्णव कुलकर्णी, जिग्नेश हेमंतकुमार पाटील आणि मंदार गणेश पाटील या खेळाडूंचा समावेश होता. दरम्यान, U -17 मुलींच्या संघानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या संघात वैष्णवी पाटील, रितुल आयरे, झान्हवी माळी आणि अदिती मसुळे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.या सर्व खेळाडूंच्या यशामागे टेबल टेनिस प्रशिक्षक धनराज तसेच क्रीडा शिक्षक प्रशांत शिंदे, दिनेश बैसाने, योगेश मोरे आणि खुशी देसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक व क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि उत्कृष्ट सांघिक भावना यांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संचालक फादर टेनी, प्रशासक फादर सिजिन आणि मुख्याध्यापिका सिस्टर जेस्लिन यांनी सर्व खेळाडू, टेबल टेनिस प्रशिक्षक व क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे चावरा पब्लिक स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विभागीय स्तरावरील टेबल टेनिस स्पर्धा 21 सप्टेंबर 2026 रोजी धुळे येथे होणार असून, विभागीय स्तरासाठी निवड झालेल्या U-14 मुला-मुलींच्या संघांकडून पुढील स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. चावरा पब्लिक स्कूलच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
September, 20 2026
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
September, 20 2026
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
September, 20 2026
*दहिवेल येथे रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न*
September, 19 2026
*हक्काच्या 7 ई / 12 ई उताऱ्यांसाठी आदिवासी बांधव एकवटले, 'युवा क्रांती'तर्फे सर्व तालुक्यांत निवेदने सादर*
September, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज