ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*

  • Share:

*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार व नंदुरबार जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 17 सप्टेंबर 2026, गुरूवार रोजी पार पडला. या जिल्हास्तरीय मेळाव्यात एकूण 18 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचालित एकलव्य विद्यालय, नंदुरबार येथून इयत्ता 10 - इ  चा विद्यार्थी कु. कृष्णा किशोर मराठे याने सहभाग नोंदवला. त्याला विज्ञान शिक्षक राहुल सुभाष भावसार यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेअंती परीक्षकांनी दिलेल्या निकालानुसार कु. कृष्णा याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि त्याची विभाग स्तरावरील विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली आहे.
कु. कृष्णा याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुहास नटावदकर तथा मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे तथा सर्व शिक्षक वृंद यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
September, 20 2026
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
September, 20 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
September, 20 2026
*कुस्तीच्या आखाड्यात नंदुरबार तालुक्याचा दबदबा कायम!जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विविध वयोगटांत खेळाडूंची दमदार कामगिरी*
September, 20 2026
*जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे घवघवीत यश*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज