ताजा खबरे:
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*

  • Share:

*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील पी.के.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे जुनी पेन्शन बाबत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर अनुदान धोरणानुसार 100 % अनुदानावर आलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांना सन 1882 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.या अनुषंगाने सेवानिवृत्ती वेतन प्राप्तीसाठी मेळावा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यासाठी प्रा. संपत शिवराम कदम (नाशिक) राज्य उपाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, तथा समन्वयक, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना समन्वयक संघ, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा विनिमय व पुढील आगामी काळातील धरणे आंदोलनाची दिशा नियोजन संदर्भात चर्चा विनिमय करण्यात आले. स्वागत सन्मानानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकाद्वारे डी. डी.साळुंके, अध्यक्ष नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशता/टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, नंदुरबार यांनी 28 सप्टेंबर 2026  पासून आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन व पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरेल याचे नियोजन सांगून कार्यशाळेचे प्रयोजन व उद्देश स्पष्ट केले. तसेच कार्याध्यक्ष, कुंदन पाटील, सचिव, एस. पी.पाटील आय.डी.गिरासे यांनी जुनी पेन्शन योजनेबाबत विविध सकारात्मक तसेच साधक बाधक विषयांवर मनोगत व्यक्त केले.से. नि. प्राचार्य डॉ. एन. डी.नांद्रे यांनी आपल्या अनुभव संपन्न मार्गदर्शनातून उपस्थित सर्वच पेन्शन पीडित बांधवांना संघटित होऊन पोट तिडकीने लढा दिल्यास आपला हक्क आपणास निश्चित मिळेल.या शब्दात मुंबई येथे आंदोलनासाठी हजर राहण्याचे कर्मचाऱ्यांना आव्हान केले. मेळाव्याचे मार्गदर्शक प्रा. संपत कदम यांनी लढा यशस्वी करण्यासाठी आपणांस कशा पद्धतीने एकत्र येऊन संघटना कोणतीही असू द्या. मात्र पेन्शन पदरी पाडून घेणं असं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं व सर्वांनी एकमताने शासनासमोर आपल्या हक्काची मागणी केल्यास सामूहिक प्रयत्नांना आपल्याला यश मिळेलच फक्त सर्वांची उपस्थिती व एकजूट हेच आपल्या पेन्शन मिळण्यासाठी आवश्यक आहे. तसेच शासनाला आपल्या एकीचे बळ लक्षात आले पाहिजे. तरच आपल्याला व परीवाराला उतार वयातील भाकरीची व्यवस्था होईल. तेव्हा आपल्यासमोर "एकच मिशन जुनी पेन्शन" अशा विचारानेच आपण येणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या परिवारासह 28 सप्टेंबर पासून आझाद मैदान, मुंबई येथे सहभागी होऊया व शासनाला जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात भाग पाडू या. अशा स्वरूपात मेळाव्याला आलेले नंदुरबार जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनींना आवाहन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
September, 20 2026
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
September, 20 2026
*नंदुरबार येथे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर मेळावा संपन्न,संविधानानुसार जुनी पेन्शन हा आमचा हक्क प्रा.संपत कदम*
September, 20 2026
*एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे ओझोन दिवस साजरा*
September, 20 2026
*अखिल भारतीय जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे संपन्न*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज