ताजा खबरे:
*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*

  • Share:

*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी. जो शहीद हुए है उनकी  जरा याद करो कुर्बानी. या गीतातून 84 वर्षापूर्वी नंदनगरीत बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृती गणेशोत्सवात  जागविण्यात आल्या आहेत.    स्वातंत्र्यपूर्व लढ्यात ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचा देखावा बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे साकारण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे  यंदाही शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे 44 वा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी  सांस्कृतिक, सामाजिक आणि देशभक्तीपर विषयांवर मंडळातर्फे देखावा सादर करण्यात येतो. हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त मंडळातर्फे हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि सहकाऱ्यांवर  ब्रिटीशांतर्फे गोळीबार झालेला  देखावा सादर  करण्यात आला आहे. याचबरोबर माणिक चौक स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली असून या स्मारकात पाचही   बालवीरांचे छायाचित्र
दर्शविण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोशनाई आणि  देशभक्तीची मशाल प्रज्वलित करण्यात आली आहे. देशभक्तीपर गीतांनी
परिसर भारावून गेला आहे. 2023 च्या गणेशोत्सवात  जिल्हा पोलीस दलातर्फे मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आले होते. सामाजिक, सांस्कृतिक, देशभक्तीपर  उपक्रमांची परंपरा मंडळाने कायम राखली आहे.
मंडळातर्फे पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणराज विराजमान आहेत. विशेष म्हणजे मंडळातर्फे कुठलीही मिरवणूक, वाजंत्री, गुलाल वापर करण्यात येत नाही. पारंपरिक वाद्याला प्राधान्य दिले जाते. शुक्रवारी अनंत चतुर्दशीला गणरायास  निरोप देण्यात येईल. यंदाची जन्मशताब्दी  आरास संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांची आहे. ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, काशिनाथ गवळी, धिरेन हिरणवाळे, विशाल हिरणवाळे परिश्रम घेत आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही आदिवासी बांधवांना बाम्बुलन्सचा आधार, जिल्ह्यातील मोठा तोलवापाडा येथील आदिवासींची व्यथा, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्याची
September, 20 2026
*जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा*
September, 20 2026
*नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड*
September, 20 2026
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
September, 20 2026
*मराठी विश्वकोश परिचय परीक्षा संपन्न*
September, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज