ताजा खबरे:
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी
*जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श, डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार;नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा*
*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय अंडर-17 मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हा स्तरावर खेळण्याची संधी संघाला प्राप्त झाली. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी संघभावना, शिस्त आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर विजेतेपद मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. विजयी संघातील खेळाडू धानी नवनीत जैन, प्रिशा देवेंद्र जैन, अलीशा चुनीलाल गायकवाड, कांचन मनीष कोकणी, खुशी प्रवीण चौधरी, कृतिका दिनेश मोहने, जिज्ञासा प्रकाश पाटील, प्रेक्षा नितेश पाटील, ऋचा संजय शर्मा, रिदम हेमंत अहिरे, गीत इंद्रलाल हिंदुजा, या यशासाठी विद्यार्थिनींना प्रशिक्षक तनमय शाह, जयेश कोळी, विक्की मराठे, निशांक दिवाकर, योगेश बेदरकर, रोहित महाले तसेच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी व प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी सुभेच्छा दिल्या. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींची अंडर-17क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी
September, 17 2026
*जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श, डॉ.महेंद्र रघुवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार;नंदुरबारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा*
September, 17 2026
*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
September, 17 2026
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
September, 17 2026
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज