ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश,उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार*
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील कबड्डी संघाचे तालुका स्तरावर यश नंदुरबार जिल्हास्तरावर तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*

  • Share:

*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील  आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून 'लहानपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने 'पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाचे रक्षण आणि उत्सवाचे पावित्र्य जपण्याचा संदेश देण्यासाठी शाळेत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे दुष्परिणामांची माहिती शाळू माती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करुन बाप्पाची मूर्ती कशी घडवावी याविषयी जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि शाडूच्या मातीचे महत्त्व उपशिक्षक डी.बी. भारती यांनी विषद केले.तसेच विद्यालयातील कला शिक्षिका एस.एच. गायकवाड यांनी सोबत दीपेश लोहार या विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिकांद्वारे मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. केवळ शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती कशी घडवावी, याची साधी पद्धत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत एकाग्रतेने आणि आनंदाने स्वतःच्या हातांनी मातीला आकार देत आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्यात. मूर्ती सजवण्यासाठी पर्यावरण पूरक रंगांचा वापर करण्यात आला. या कार्यशाळेसाठी विद्यालयाचे उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे, एम.डी. नेरकर, डॉ.आर. आर. बागुल,एम. एस.मराठे,ए.एस.बेडसे, तसेच जे. एस.पाटील, डी. बी.पाटील,एस.जी.पाटील, एच.एम. खैरनार यांचे मोलाचे संयोजन लाभले. विखरण गावातील पालकांनी देखील शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
September, 16 2026
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
September, 16 2026
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
September, 16 2026
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश,उधना- पुणे अमृत भारत एक्सप्रेस नंदुरबार मार्गे धावणार*
September, 16 2026
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील कबड्डी संघाचे तालुका स्तरावर यश नंदुरबार जिल्हास्तरावर तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज