ताजा खबरे:
*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित शहरातील एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम घेण्यात आला. विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हरपाल जाधव समुपदेशक, एच आय व्ही. एड्स विभाग, सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार, हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.  सर्व विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या सौजन्याने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आय इ सी कॅम्पेन जिल्हास्तरावर सर्वत्र राबवण्यात येत आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स संवेदीकरण करणे या बाबत आय इ सी  विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यात आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना किशोरावस्था, किशोरवयीन आरोग्य, लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य समस्या, मादक पदार्थांच्या दुरुपयोग अशा विविध विषयासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी तसेच ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, सुनील पाटील, श्रीमती किरण रघुवंशी
यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती किरण रघुवंशी यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
September, 17 2026
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
September, 17 2026
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
September, 16 2026
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
September, 16 2026
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज