ताजा खबरे:
*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*

  • Share:

अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था झाली असुन, या रस्त्यांची दुरुस्ती सुधारणा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेशकुमार पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, जागोजागी वळणाच्या भागात मोठ मोठे खड्डे पडले असल्याने त्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असुन, रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असुन, रस्त्याच्या वळणाच्या भागात देखील खड्डे पडले असल्याने त्या खड्ड्यात वाहने आदळुन अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधित अधिकारी ग्रामीण भागातील रस्त्यांची लवकरात लवकरात दुरुस्ती करावी तसेच वाण्याविहीर, जुनी वाण्याविहीर या रस्त्यांची दुरावस्था असे तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याने या रस्त्यांची सुधारणा व्हावी अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकुवा विधानसभा प्रमुख नागेशकुमार पाडवी यांनी मागणी केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुराव्यवस्था,रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करण्याची मागणी*
September, 17 2026
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम*
September, 17 2026
*देवरे विद्यालयात गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन*
September, 16 2026
*अयोध्येच्या भूमीत नंदुरबारच्या रक्तवीरांचा डंका! श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय पुरस्कार*
September, 16 2026
*डॉ.हिना गावित यांच्या पाठपुराव्यामुळे उधना- पुणे अमृत भारत एक्स्प्रेसला मंजुरी,नंदुरबार जिल्हा वासियांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज