ताजा खबरे:
*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*

  • Share:

*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*
यवतमाळ(प्रतिनिधी):-16 सप्टेंबर 2026 रोजी आजाद समाज पार्टी कां राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी संस्थापक ऍड. भाई चंद्रशेखर आजाद (रावण) नगीना सांसद ह्यांना Z+ सुरक्षा प्रदान करा व दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी महामहीम राष्ट्रपती ह्यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
17 सप्टेंबर ला शहाबाद टोल नाक्यावर त्यांच्या ताफ्याला रोखून हा भ्याड व शर्मनाक हल्ला करण्यात आला.  एक संविधानिक पदावरील खासदाराच्या गाडीला रोखून त्यांचेवर हल्ला करणे भारतीय लोकशाही वरील हा मोठा आघात आहे. लोकतांत्रिक व्यवस्था व संवैधानिक मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्रतेला  आव्हान करणारी व मानवतेला शर्मसार करणारी घटना आहे. एक बहुजन, वंचित, शोषित समाजाच्या हक्कासाठी लढणारा नेता अगर अश्या व्यवस्थेच्या निशाण्यावर असेल तर सरकार आणि प्रशासन ह्यांवर गंभीर व्हायला पाहिजे पण तसे दिसून येतं नाही.
म्हणून भारत गणराज्य महामहीम राष्ट्रपती ह्यांना ह्या घटनेचा सारांश निवेदनाच्या माध्यमातून देऊन ऍड. भाई चंद्रशेखर आजाद यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने Z+ सुविधा प्रदान करण्याची व ह्या संपूर्ण घटनेचा उच्च स्तरावर निष्पक्ष तपास व समयबद्ध वेळेत निकाल लावण्यात यावा अशी त्यांच्या चाहत्यांनी संपूर्ण देशाभरातून मागणी केली आहे. मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांना निवेदन देतांना उपस्थित यवतमाळ जिल्हा आजाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव शिलांनंद कांबळे, जिल्हाध्यक्ष डॉ. मदन वरघट, जिल्हा कार्याध्यक्ष मेजर जीवन कोवे, तालुका अध्यक्ष आनंद जीवने, तालुका महासचिव राहुल तेलंगे, शुभम चांदेकर, विनोद वानखेडे, विजय पाटील मिलिंद कांबळे चेतन कन्नाके, विनायक थूल, दिनेश चिमुरकर, महिला आघाडी तालुका अध्यक्ष रेखा थूल, शहर अध्यक्ष म.आ. दीक्षा अस्वार, भीमराव काळे, गौतम कांबळे, जगत चव्हाण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*
September, 16 2026
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
September, 16 2026
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
September, 16 2026
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
September, 16 2026
*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज