ताजा खबरे:
*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*

  • Share:

*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी सैय्यद फरहत हुसैन यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून दिली आहे. इम्तियाज जलील यांनी सैय्यद फरहत हुसैन यांना या नव्या जबाबदारीबद्दल मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. फरहत हुसैन यांच्या पुनर्निवडीची बातमी समजताच नंदुरबार जिल्ह्यातील एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत, सक्रिय आणि तळागाळापर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. पक्ष संघटना बूथ स्तरावर मजबूत करणे, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे आणि गरजूंना न्याय मिळवून देणे ही आगामी काळातील मुख्य उद्दिष्टे असतील, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आपल्या निवडीबद्दल बोलताना सैय्यद फरहत हुसैन यांनी वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले. "पार्टीने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडीन," असा कौल देत त्यांनी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकसंध होऊन काम करण्याचे आवाहन केले.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, सैय्यद फरहत हुसैन यांच्याच नेतृत्वात नंदुरबार नगरपालिकेत एमआयएमने जोरदार मुसंडी मारत 6 पैकी 4 जागांवर दणदणीत विजय मिळवून आपले खाते उघडले होते. त्यामुळे त्यांची ही नियुक्ती नंदुरबार जिल्ह्यातील पक्षाच्या विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आजाद समाज पार्टी (कांशीराम) यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ मार्फत महामहिम राष्ट्रपती ह्यांना निवेदन*
September, 16 2026
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
September, 16 2026
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
September, 16 2026
*शिक्षक–पालक–समाज सहभागातून शाळा विकासाला चालना 19 सप्टेंबरला जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका*
September, 16 2026
*सैय्यद फरहत हुसैन यांची पुनश्च एमआयएम नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड*
September, 16 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज