ताजा खबरे:
*श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*

  • Share:

देवळाली(प्रतिनिधी):-श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी हिंदी दिनाचे औचित्य साधून मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या हिंदी विषय समितीचे अध्यक्ष शेख व हिंदी विषय समितीच्या सर्व सदस्यांनी केले होते. विद्यालयाचे प्राचार्य रायते यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्या श्रीमती दिघे, पर्यवेक्षक डोफे व साबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख, तातळे, धाडगे, कल्हापुरे दरेकर श्रीमती शेळके श्रीमती शिंदे श्रीम शेख यांनी सहकार्य करणाऱ्या सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हिंदी दिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
September, 16 2026
*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*
September, 16 2026
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
September, 15 2026
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
September, 15 2026
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
September, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज