ताजा खबरे:
*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
*जिल्ह्यात 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियान 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडर-14 मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुकास्तरावर के.आर. पब्लिक स्कूल, विद्यार्थी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले. या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या संघाची जिल्हास्तरीय अंडर-14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाच्या यशामागे क्रिकेट प्रशिक्षक  तनमय शाह, निशांक दिवाकर, जयेश कोळी आणि रोहित महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघातील खेळाडू यश पटेल, जीवन पटेल, हर्षल ढोले, कनिष्क पटेल, साई पटेल, नीरज पटेल, कल्पेश पाटील, आयुष चौधरी, नीलभाई पटेल, अब्दुल्ला खाटीक, गुंजन शर्मा, यशवंत जगदाळे, वेदांत वळवी, प्रिन्स गावीत, यज्ञेश पाटील आणि तन्मय गिरासे.
संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी व प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक प्रगती करण्यासाठी प्रेरणा दिली. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर.पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांची अंडर 14 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजयी कामगीरी*
September, 16 2026
*स्वच्छता ही सेवा'मोहीम प्रभावीपणे राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
September, 15 2026
*एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे 14 सप्टेंबर हिंदी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा*
September, 15 2026
*दि राहुरी अर्बन पतसंस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र काळे यांची बिनविरोध निवड*
September, 15 2026
*जिल्ह्यात 'श्रीगणेशा आरोग्याचा' अभियान 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन*
September, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज