ताजा खबरे:
*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
*‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर, डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण;जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची न
*गणेशस्थापना उत्साहात;‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर, डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण;जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची न

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर, डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण;जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची न

  • Share:

*‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर, डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण;जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा (UNESCO) अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage) दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित करण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील 35 हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअ‍ॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तिकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्त ऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ (Digital Cultural Preserver Certificate) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे. नंदुरबारमध्ये व्यापक जनसहभागावर भर, राज्यस्तरीय या मोहिमेची नंदुरबार जिल्हा व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी, सुलभ समन्वय आणि विविध विभागांचा एकसंघ सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, यांनी  जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती तसेच नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, नागरी सुविधा केंद्रे आणि शासकीय कार्यालयांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप क्यूआर कोड असलेले होर्डिंग्ज लावण्यात येणार असून, डिजिटल स्क्रीन, सोशल मीडिया तसेच अन्य प्रचार माध्यमांतून bappa.org या डिजिटल मंचाचा व्यापक प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभिनव उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाच्या परंपरा, कला आणि सांस्कृतिक वारशाचे डिजिटल जतन करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
September, 14 2026
*‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर, डिजिटल लोकचळवळीतून गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे दस्तऐवजीकरण;जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे यांची न
September, 14 2026
*गणेशस्थापना उत्साहात;‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला*
September, 14 2026
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
September, 14 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
September, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज