ताजा खबरे:
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
*पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
*गणपती आगमनाचे चित्र रेखाटन करत एक अनोखा संदेश देण्याचे काम*
*काळजातले शब्द कागदावर उमटतात तीच खरी कविता राष्ट्रपतीपुरस्कार विजेते अशोक कुमावत यांचे कवींनाउद्बोधन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*

  • Share:

*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद येथील विद्यार्थिनी उजमा अब्दुलसलाम मुल्ला यांनी National Pharmacy Welfare Association, India (NPWAI) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांक (1st Rank) मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. उजमा यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या नावलौकिकात भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मेहनत, जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उजमा यांनी हे यश संपादन केले. राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळविलेला प्रथम क्रमांक हा त्यांच्या गुणवत्तेची व समर्पणाची पावती मानली जात आहे. त्यांच्या या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील, सचिव गणेश गोविंद पाटील आणि प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी उजमा अब्दुल सलाम मुल्ला यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशाचे कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
September, 14 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रथम क्रमांकाची बाजी*
September, 14 2026
*पतंजली योग समितीतर्फे 15 सप्टेंबरपासून सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*
September, 13 2026
*गणपती आगमनाचे चित्र रेखाटन करत एक अनोखा संदेश देण्याचे काम*
September, 13 2026
*काळजातले शब्द कागदावर उमटतात तीच खरी कविता राष्ट्रपतीपुरस्कार विजेते अशोक कुमावत यांचे कवींनाउद्बोधन*
September, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज