ताजा खबरे:
*नंदुरबारमध्ये शिंदे गटाला भागदाड, शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख हारून रशीद हलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा अनोखा उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-9 सप्टेंबर 2026 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत कौशल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत के.आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे विद्यार्थ्यांनी श्री गणेशमूर्ती निर्मितीचा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. गेल्या तीन वर्षांपासून शाळेत या उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, यंदाही विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देत आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
शाळेच्या कौशल्य प्रयोगशाळेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात इयत्ता सहावी ते दहावीच्या सुमारे 500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने व कलात्मकतेने गणेशमूर्ती तयार केल्या. विशेष म्हणजे या सर्व मूर्ती पर्यावरण पूरक असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या हाताला काम, मनाला सर्जनशीलता आणि विचारांना दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विविध कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी हे विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन करीत आहेत. तसेच सिद्धार्थ वाणी यांच्या अथक परिश्रमातून कौशल्य प्रयोगशाळेअंतर्गत गणेशमूर्ती निर्मितीचा हा उपक्रम यशस्वीपणे साकारला जात आहे. या उपक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या छाया शर्मा मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देत त्यांनी कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शाळेचा प्रयत्न असल्याचे सांगितले. कलेतून कौशल्य, कौशल्यातून आत्मविश्वास आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश’ देणारा के.आर. पब्लिक स्कूलचा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय असुन  चर्चेचा विषय ठरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबारमध्ये शिंदे गटाला भागदाड, शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख हारून रशीद हलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
September, 11 2026
*शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी*
September, 11 2026
*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
September, 09 2026
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
September, 09 2026
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज