ताजा खबरे:
*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*

  • Share:

*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
सुरगाणा(प्रतिनिधी):-नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याच्या आदिवासी लोककलेचा समृद्ध पारंपरिक अमूर्त कला,सांस्कृतिक वारसा सुगंध आता पुणे शहरातील
कलामंचावर  पर्यटकांना अनुभवायला मिळाला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने बांगला नाटक डॉट कॉम यांच्या सहकार्याने "बंगाल महाराष्ट्र क्राॅप्ट शाॅपिंग ॲंड कल्चरल फेस्टिव्हल " क्राॅप्ट कथा या सांस्कृतिक महोत्सवात दिमाखदार सादरीकरण केले. पुणे येथे झालेल्या महोत्सवात शिवराम चौधरी या हस्तकला काराने हस्त कौशल्याने तयार केलेले रामायण,महाभारतातील कथेचे पात्रातील सोंगी मुखवटे यांच्या प्रतिकृती रमेश बागुल, मणिराम चौधरी यांनी प्रदर्शनात प्रदर्शित केल्या. क्राॅप्ट कथाच्या माध्यमातून  विविध राज्यांच्या हस्तकला, लोककला, सांस्कृतिक परंपरांना व्यासपीठ उपलब्ध झाले. कलाकार पारंपरिक कलेचे  जतन संवर्धन करीत ती कला  विविध ठिकाणच्या कला मंचापर्यत पोहचवत आहेत. पुण्या सारख्या मोठ्या शहरात सुरगाण्याच्या पारंपरिक आदिवासी कलेला सादरीकरणाची संधी मिळाली हे महत्त्वाचे पाऊल आहे. पिंपळसोंड येथील पारंपरिक कलाकार शिवराम चौधरी यांनी साकारलेल्या बोहाडा आणि सोंगी मुखवट्यांच्या कलेने पुणेकर रसिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात बोहाडा आणि सोंगी मुखवट्यांना विशेष स्थान आहे. पारंपरिक पद्धतीने तयार केले जाणारे हे मुखवटे केवळ कलाकृती नसून लोकपरंपरा, श्रद्धा, लोककथा आणि सांस्कृतिक स्मृती जपणारे माध्यम आहेत. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या या कलेचे संवर्धन शिवराम चौधरी करत आहेत.
पिंपळसोंडच्या मातीत रुजलेली ही पारंपरिक मुखवटा कला पुण्याच्या व्यासपीठावर सादर झाल्याने सुरगाण्याच्या आदिवासी संस्कृतीला व्यापक ओळख मिळाली. मुखवट्यांची रचना, त्यातील बारकावे, पारंपरिक सौंदर्यदृष्टी आणि लोकजीवनाशी असलेले नाते यामुळे रसिकांना या कलेची वेगळीच अनुभूती मिळाली.“मुखवटा म्हणजे केवळ चेहरा नव्हे; त्यामागे आपल्या पूर्वजांची परंपरा, लोककथा आणि संस्कृतीचा इतिहास दडलेला आहे,” अशी भावना कलाकार शिवराम चौधरी यांनी व्यक्त केली.
आधुनिक काळात अनेक पारंपरिक लोककला लोप पावत असताना बोहाडा आणि सोंगी मुखवट्यांची कला जिवंत ठेवण्याचे कार्य महत्त्वाचे ठरत आहे. अशा कलाकारांना मोठ्या सांस्कृतिक मंचावर संधी मिळाल्यास या पारंपरिक कलेला नवी ओळख आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे बळ मिळू शकते.
सुरगाण्याच्या डोंगर-दऱ्यांत जपलेली पिंपळसोंडची मुखवटा कला पुण्याच्या कलामंचावर पोहोचल्याने आदिवासी कलाविश्वातील एका अनमोल परंपरेचा गौरव झाला. तालुक्यातील चिंचपाडा येथील पावरी, ठाकर नृत्य, ढोल नृत्यांने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
September, 09 2026
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
September, 09 2026
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
September, 09 2026
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
September, 09 2026
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज