ताजा खबरे:
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*

  • Share:

*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासह जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधी वाढविणे, नवीन उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवार, 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) निलेश गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या परिषदेस नंदुरबार जिल्ह्यातील गुंतवणूकदार, उद्योजक तसेच औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. परिषदेत जिल्ह्यातील विविध गुंतवणूकदारासोबत सुमारे 150 ते 200 सामंजस्य करार (MoUs) करण्यात येणार आहेत. तसेच, गुरुवार, 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता उद्योजकांसाठी बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, गुंतवणूकदार, उद्योजक, निर्यातदार तसेच विविध शासकीय यंत्रणांच्या सोबत उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषद 2026 च्या माध्यमातून जिल्ह्यातील गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगांच्या विस्ताराला गती देणे तसेच रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच उद्योजकांनी या जिल्हास्तरीय गुंतवणूकदार परिषदेस उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) तथा जिल्हा उद्योग केंद्र, निलेश गायकवाड यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
September, 09 2026
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
September, 09 2026
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज