ताजा खबरे:
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*

  • Share:

*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 10 सप्टेंबर, 2026 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 7.15 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानक येथे आगमन झाल्यानंतर मोटारीने सकाळी  7.30 वाजता नंदुरबार येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन होईल.
सकाळी 10 वाजता रंगावली सभागृह,‍ जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पर्जन्यमान, पीक परिस्थिती, पिण्याचे पाणी, गणेश उत्सवाबाबत प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा बैठक तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथील प्रशासकीय कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. सकाळी 10.30 वाजता रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,नंदुरबार येथे पत्रकार परिषद. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, नंदुरबार येथून (शहादा -म्हसावद- राणीपूरमार्गे ) तोरणमाळ ता.धडगावकडे प्रयाण करतील. दुपारी 1 वाजता तोरणमाळ येथे  शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, तोरणमाळ ता. धडगाव येथे विविध पर्यटन स्थळांची पाहणी व तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा सादरीकरण. दुपारी 4 वाजता तोरणमाळ, ता. धडगाव येथून  (राणीपूर-म्हसावद -शहादा मार्गे) तळोदाकडे प्रयाण. 5 वाजता तळोदा येथील तहसील कार्यालयात तळोदा तालुका विविध शासकीय  विभागांचा विकास योजनांचा आढावा, सायंकाळी 6.30 वाजता तळोदा येथून शासकीय विश्रामगृह, नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 8.45 वाजता खान्देश एक्सप्रेसने नंदुरबार रेल्वे टर्मिनस येथून दादरकडे प्रयाण करतील.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
September, 09 2026
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
September, 09 2026
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज