ताजा खबरे:
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*

  • Share:

*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) 2026 अंतर्गत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या चारही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, मतदार यादीवरील दावे व हरकती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. पात्र नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी केले आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमासाठी 1 ऑक्टोबर 2026 हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांना आपले नाव नोंदवता येणार आहे. महत्त्वाचे टप्पे व तारखा, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी, 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026
दावे व हरकती निकाली काढणे, 31ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026
अंतिम मतदार यादी जाहीर 4 नोव्हेंबर 2026
कोणकोणते अर्ज भरावेत ?, फॉर्म क्र. 6 नवीन मतदार नोंदणीसाठी किंवा मतदार यादीत नाव नसल्यास.
फॉर्म क्र. 7 नाव वगळण्याबाबत हरकत नोंदवण्यासाठी किंवा अपात्र मतदाराची नोंद हटवण्यासाठी.
फॉर्म क्र. 8 नाव, पत्ता, वय, लिंग इत्यादी तपशिलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी.
आपले नाव कसे तपासावे?
नागरिक आपले नाव voters.eci.gov.in  या संकेतस्थळावर, Voter Helpline App द्वारे अथवा संबंधित मतदान केंद्रावरील प्रदर्शित यादीत तपासू शकतात. या संदर्भातील अधिक माहिती व मदतीसाठी संबंधित भागाचे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याशी संपर्क साधता येईल.
विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष (Help Desk) नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने मतदारसंघनिहाय मदत कक्ष सुरू केले असून, खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल:
नंदुरबार जिल्हास्तरीय (मदत कक्ष): दूरध्वनी 02564- 210008/ शशिकांत इंगळे, निवडणूक नायब तहसिलदार (8007109302)
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ, दिलीप निकम, निवडणूक नायब तहसिलदार (9423943253)
शहादा विधानसभा मतदारसंघ, रतनसिंग राजपूत, निवडणूक नायब तहसिलदार (9552608038)
नंदुरबार विधानसभा मतदारसंघ, अजित शिंत्रे, निवडणूक नायब तहसिलदार (9665039395)
नवापूर विधानसभा मतदारसंघ, संदीप सोनवणे, निवडणूक नायब तहसिलदार (9423155024)
जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चारही मतदारसंघांतील सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी आणि काही दुरुस्ती असल्यास 30 सप्टेंबर 2026 पूर्वी आवश्यक अर्ज सादर करून या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
September, 09 2026
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
September, 09 2026
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज