ताजा खबरे:
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*

  • Share:

*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे 1 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'गणित संबोध परीक्षा 2026-27' मध्ये स्थानिक एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुयश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील तब्बल 61 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
इयत्ता पाचवीच्या गटभरातून 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 6 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. यात अर्णव जगदीश निकम, वेदिका कमलसिंग वळवी, शिवन्या रवींद्र पाडवी, आर्या कपिल गांगुर्डे, मिताली किरण पाटील व प्रिन्स रवींद्र गावित यांचा समावेश आहे. तसेच इयत्ता आठवीच्या गटातील 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 5 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवले आहे. यामध्ये कौशल वीरपाल राजपूत, महेश्वरी बिज्या वसावे, शिवम राजेंद्र पाडवी, रचित संदीप जावरे आणि जानवी रवींद्र मिस्त्री यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशासोबतच गणिताची आवड निर्माण करण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत गणित अध्यापक मंडळातर्फे शाळेच्या शिक्षिका तृषीता सुतार व पुष्पा निकम यांना उपक्रमशील शिक्षक' प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेसाठी सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षिका प्रतिभा गोसावी व स्वप्निल पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
September, 09 2026
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
September, 09 2026
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज