ताजा खबरे:
*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*

  • Share:

*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धंगाई विधायक कार्य मंडळ, म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिक्षक पालक सभेच्या अध्यक्षस्थानी अरुण वसंत पाटील यांची सर्वांनूमते नियुक्ती करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक उपशिक्षक एम. डी.नेरकर यांनी केले.शाळा व्यवस्थापन समिती अंतर्गत सखी सावित्री विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती तसेच महिला तक्रार समिती तील विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आली. उपस्थित सदस्य व पालक वर्ग कृष्णा राजाराम पाटील,
ज्ञानेश्वर सुभाष पाटील, किशोर गुलाबराव पाटील,
योगेश शांतीलाल पाटील, योगेश हिम्मतराव पाटील,
योगेश सुभाष मराठे, सुनिल  दगा मराठे, योगेश शांतीलाल कोळी यांचा स्वागत सत्कार नंतर विविध विषयांवर साधक बाधक चर्चा-विनिमय करण्यात आली. विद्यार्थ्यां विषयी  पालकांनी काही समस्या व्यक्त करत चर्चा विनिमय करून समस्यांची निराकरण करण्यात आले. विद्यालयातील विविध विषयांवर मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांचा आहार, झोप, अभ्यास,शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध खेळ, शासन स्तरावर व शाळा स्तरावर विविध परीक्षांची माहिती करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग  नोंदवण्याचे आव्हान केले. विद्यालयातील विविध उपक्रमांविषयी उपशिक्षक वाय. डी.बागुल,तर स्पर्धा परीक्षां विषयी व विद्यार्थिनी सुरक्षाविषयक विषयांवर एस. एच.गायकवाड यांनी चर्चा विनिमय केले. उपस्थित सदस्य व पालक वर्गाने विद्यालयातील विविध उपक्रम व विद्यार्थी हिताच्या उपाययोजना बद्दल समाधान व्यक्त सर्व विषयांवर चर्चा होऊन विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन एम. एस.मराठे तर आभार ए.एस बेडसे यांनी मांनले.सभेच्या यशस्वीतेसाठी
डॉ.आर.आर.बागुल,व्ही.बी.अहिरे,जे.एस.पाटील,डी.बी. पाटील,एस. जी.पाटील,एच.
एम.खैरनार यांनी संयोजन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पिंपळसोंडच्या" बोहाडा-सोंगी मुखवट्यांची कलेचे पुण्यात दिमाखदार प्रस्तुती, कलाकार शिवराम चौधरी यांच्या पारंपरिक कलेने वेधले रसिकांचे लक्ष*
September, 09 2026
*देवरे विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती सभेचे आयोजन*
September, 09 2026
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
September, 09 2026
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
September, 09 2026
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज