ताजा खबरे:
*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*
*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*

  • Share:

*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*
मुंबई(प्रतिनिधी):-जी.के.एस. कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडावली येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेच्या संस्थापिका - अध्यक्षा सौ. कविता शिकतोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. जी. सागर, तसेच ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य शफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य डॉ. एस.जी. सागर सर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक असून, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.या कार्यक्रमाला इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणारा सर्व शिक्षकवर्ग तसेच वरिष्ठ  महाविद्यालयाचे  प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राध्यापिका कृतिका खांडगळे आणि प्राध्यापिका सौ. मोहिनी शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान इयत्ता अकरावीतील विद्यार्थीनी कु. आरती पवार, कु. रितिका मोरे आणि कु. संदेश कोकरे यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले.‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.वैष्णवी पाटील यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या सुंदर निवेदनामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले. विविध मान्यवरांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे विचार आणि विद्यार्थ्यांचे मनोगत यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला. शेवटी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम जी. के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडावली येथे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*
September, 07 2026
*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*
September, 07 2026
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
September, 06 2026
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
September, 06 2026
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
September, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज