ताजा खबरे:
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*

  • Share:

*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन यांच्या वतीने ‘टिचर एक्सलन्स अवॉर्ड 2026’ देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी, रत्नागिरी-लांजा संचलित, प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिनीनाथ मिडगुले यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात मिडगुले यांचा सक्रिय सहभाग आहे. कृती आधारित व आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांचा उपक्रमांमधील सहभाग तसेच शाळेच्या विकासासाठी सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देतानाच त्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि सुप्त कौशल्यांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत शाळा व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे मिडगुले यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. रत्नागिरी येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मिडगुले यांना ‘टिचर एक्सलन्स अवॉर्ड 2026’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे हेरीटेज संस्थेच्या अध्यक्षा ॲड.अपर्णा पवार, संतोष कांबळे, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. शिक्षणातील प्रयोगशीलता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोनाला मिळालेला हा सन्मान त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
September, 06 2026
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
September, 06 2026
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
September, 06 2026
*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
September, 06 2026
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
September, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज