ताजा खबरे:
*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*

  • Share:

*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आणि चावरा स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चावरा डान्स फिएस्टा’ या आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या बलिदान, शौर्य आणि देशभक्तीवर आधारित या नृत्य स्पर्धेला विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम, त्याग आणि शौर्याच्या भावना प्रभावीपणे सादर केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली नृत्यकला व सर्जनशीलता सादर करण्याबरोबरच शहीदांच्या त्यागाची ओळख करून घेण्याची संधी मिळाली.ज्युनिअर गटात सेंट मदर तेरेसा स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. नवबुद्ध आश्रम स्कूलने द्वितीय, तर न्यू हायस्कूल, तळोदा यांनी तृतीय क्रमांक मिळवला. एम. एल. पटेल स्कूल, पाटोंडा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सिनिअर गटात नवबुद्ध आश्रम स्कूलने प्रथम क्रमांक मिळवला. सेंट मदर तेरेसा स्कूल द्वितीय, तर राजे शिवाजी स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. न्यू हायस्कूल, तळोदा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रमातील विशेष आणि भावनिक क्षण म्हणजे वीरपत्नींचा सन्मान. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वीरपत्नी सौ. माधुरी ज्ञानेश्वर पाटील आणि वीरपत्नी सौ. छाया राजाराम खोत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रसेवेतील योगदानाबद्दल यावेळी आदर व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाचे प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन योगेश थोरात होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष देवेंद्र उपासनी आणि सचिव करणसिंग गिरासे यांनी रोटरी क्लबच्या टीमसह चव्हारा स्कूलच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. ‘चावरा डान्स फिएस्टा’ हा केवळ नृत्याचा कार्यक्रम न राहता शहीदांच्या बलिदानाला अभिवादन करणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
September, 06 2026
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
September, 06 2026
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
September, 06 2026
*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
September, 06 2026
*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज