ताजा खबरे:
*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*

  • Share:

*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
ओणी(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील मौजे ओणी येथील मुंबई गोवा हायवे वरील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आल्याने आता हा पूल वाहतुकीस कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत असून या पुलाच्या कामाचे रीतसर स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या वेळेस ओणी येथे फ्लायओव्हर ब्रीज उभारण्यात आला. मात्र आता या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे रुजून ती झाडे मोठी झाली आहेत. त्यामुळे त्या झाडांची पाळेमुळे कदाचित पुलामध्ये खोलवर रुजून आली असावीत. त्यामुळे हा पूल कोसळणार तर नाही ना? पूल कोसळण्याच्या स्थितीत तर नाही ना. यासाठी काळजी म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या पुलाचे ऑडिट करावे अशी मागणी होत आहे. ओणी येथे मुख्य मार्गालगत अनेक वाड्या आहेत. ओणीतून चुनाकोळवण, शिवणे बुद्रुक, गीतये वाडी, वडद हसोळ आदी गावात जाण्यासाठी जोडरस्ता आहे. तिथून अनेक लोक ओणी बाजारपेठेत येत असतात. शिवाय ओणीतून पाचल, रायपाटण, अणुस्कुरा मार्गे देखील वाहनांची वर्दळ असते. राजापूर ते रत्नागिरीकडे जाण्यासाठी याच फ्लायओव्हर ब्रिजचा सर्वाधिक वापर होत आहे. गोवा, सिंधुदुर्गकडून येणारी आणि मुंबईकडे जाणारी वाहने याच फ्लायओव्हर ब्रिजवरून सतत ये-जा करत असतात. मालवाहतूक गाड्या देखील जात असतात. त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करून राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
September, 06 2026
*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
September, 05 2026
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
September, 05 2026
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज