ताजा खबरे:
*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*

  • Share:

*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
शहादा(प्रतिनिधी):-बामखेडा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य वाटप ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अशा विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे 15000 रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात कु कोळी दिव्या काशिनाथ आणि सोनवणे प्रियंका प्रकाश या दोघी विद्यार्थ्यांना वडील मयत झाल्यामुळे सहा सहा हजार रुपयांचे व मौला पटेल सादिक या विद्यार्थ्यास तीन हजार रुपयांचे  धनादेशाचे वाटप ग्रामविकास संस्थेचे नूतन अध्यक्ष डॉ.मोहन पटेल यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील विद्यार्थी विकास प्रमुख डॉ. सी. एस. करंके, पीएम उषा योजनेचे समन्वयक डॉ. वाय. आर. पाटील कार्यालयीन  अधीक्षक आर.बी. चौधरी आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसुन आले. या प्रसंगी सदर पैशांचा  सदुपयोग करा असा संदेश डॉ. मोहन पटेल यांनी विद्यार्थ्यांना दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बामखेडामहाविद्यालयात विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य वाटप*
September, 05 2026
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
September, 05 2026
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 05 2026
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज