ताजा खबरे:
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास कवितांनी पाणावले डोळे, 43 वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च मा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

  • Share:

*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने अवैध दारुची वाहतूक, साटा, अवैध अग्निशस्त्र, अंमली पदार्थाची लागवड इत्यादींवर जास्तीत जास्त कारवाई करण्याच्या सूचना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिल्या होत्या. 4 सप्टेंबर 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धडगावं पोलीस ठाणे हद्दीतील निगदी गावातील शेत शिवारात एका इसमाने त्याच्या शेतात स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदुवर विपरीत परीणाम करणाऱ्या गुंगीकारक ओल्या गांजाची बेकायदेशीररीत्या लागवड करुन त्याची जोपासना करीत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार करुन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगांव पोलीस ठाणे हद्दीतील निगदी गावाचे शेत शिवाराल एका शेताची पाहणी केली असता तेथे 113 किलो 85 ग्रॅम वजनाचे 56 लाख 92 हजार 500 रुपये किंमतीची गांजाची झाडे मिळुन आली. सदर गांजाची झाडे आरोपीत नामे परशा सन्या वळवी, वय 40 वर्षे रा. वाहनीपाडा, निगदी शिवार ता. धडगाव जि. नंदुरबार याने त्याचे राहत्या घराच्या आजुबाजुला त्याचे वडिलोपार्जित वनजमिनीमध्ये मक्याच्या व भुईमुगाच्या आंतरपिकात बेकायदेशिररित्या मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणारे गुंगीकरक गांजाच्या झाडांची लागवड करुन जोपासना केल्याचे आढळूण आल्याने गांजाची झाडे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी योग्य ती सर्व कायदेशीर प्रक्रिया करुन ताब्यात घेतली आहे. तसेच बेकायदेशीररित्या गांजा सदृष्य झाडांची लागवड करुन संवर्धन व जोपासना करतांना आरोपी नामे परश्या सन्या वळवी रा. निगदी ता. धडगांव जि. नंदुरबार यास ताब्यात घेवून त्याचेविरुध्द् धडगांव पोलीस ठाणे येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम- 1985 च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे पोलीस अंमलदार मनोज महाजन, अनिल नागरगोजे, अभय राजपुत, निशीगंध गवळे, हेमंत बारी, विनोद पाटील, रविंद्र अहिरे यांच्या पथकाने केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 08 लाख 25 रुपये किमतीचा 16 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 05 2026
*गांजाची शेती करणाऱ्याविरुध्द् कारवाई, 56 लाख 92 रुपये किमतीचा 113 किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
September, 05 2026
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास कवितांनी पाणावले डोळे, 43 वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च मा
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज