ताजा खबरे:
*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*
*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त
5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. याच निमित्ताने एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवस शालेय कामकाज सांभाळत विद्यालयातील शिक्षकांप्रति ऋण व्यक्त केले. भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्  व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर हर्ष तेलंग व प्रतीक पाटील या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन व सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महेंद्र गिरासे यांनी विविध प्रसंगांच्या माध्यमातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व तसेच कथांच्या आधारे शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर इयत्ता दहावी तुकडी ब च्या विद्यार्थ्यांनी शालोपयोगी वस्तू व गुलाबपुष्प देऊनअध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा व तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करून आपल्या गुरुंप्रति ऋण व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे जयदीप नटावदकर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, श्रीमती विजया न्हायदे, मोनाली त्रिकाळ, अजित लांडगे, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, कल्पेश तांबोळी व  शिक्षकवृंद आदी उपस्थित होते. प्रेरणा माळी व मित क्षत्रिय यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. धनश्री पाटील व मीनाक्षी मराठे या दोघींनी स्वागत सत्काराचे सूत्र सांभाळले तर चैतन्य बागुल याने उपस्थितांचे आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जी.के.एस.कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवलीमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा*
September, 07 2026
*एकलव्य विद्यालयात शाळा सांभाळत विद्यार्थ्यांनी केली शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त,शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा*
September, 07 2026
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
September, 06 2026
*रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन तर्फे प्राथमिक आश्रमशाळा जावडेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मिडगुले "टिचर एक्सलन्स ॲवार्ड" ने सन्मानित*
September, 06 2026
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
September, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज