ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*

  • Share:

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी
संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हा दिवस संस्कृतदिन म्हणून देशभर उत्साहात साजरा होतो. याच औचित्याने याही वर्षी एकलव्य विद्यालयातील संस्कृत विभागाच्या वतीने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विध्यार्थांचा गुणगौरव व सांस्कृतिक कार्यक्रमाने या संस्कृत सप्ताहाची सांगता करण्यात आली. विद्यादायिनी सरस्वतीला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर संस्कृत विभाग प्रमुख गौरीशंकर धुमाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी विविध राज्यांची भाषिक वैविध्यता सांस्कृतिक कार्यक्रमासह सादर करून संस्कृतचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, श्रीमती विजया न्हायदे, मोनाली त्रिकाळ, अजित लांडगे, कल्पेश तांबोळी आदी उपस्थित होते. रश्मीकांत त्रिवेदी व सुयोग शिंपी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संदीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. विविध स्पर्धेतील यशवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
रांगोळी स्पर्धा- प्रथम-तनुष्का तुषार बच्छाव, द्वितीय निधी राकेश पाटील तृतीय वैष्णवी विजय मोटे, उत्तेजनार्थ देवयानी देवेंद्र सोनवणे, व समृद्धी योगेश वाघ
ब्रीदवाक्य लेखन स्पर्धा प्रथम
जान्हवी नरेंद्र चौधरी, द्वितीय हिमेश सुनिल पाटील, तृतीय पूर्वा आशिष ठाकरे उत्तेजनार्थ  साची निलेश बैरागी व आयुषी सोमनाथ गावीत, श्लोक लेखन स्पर्धा प्रथम वेदिका गणेश मराठे, द्वितीय प्राची कमलेश मराठे, तृतीय दर्शना प्रदीप चौधरी, उत्तेजनार्थ प्रणय गजेंद्र वळवी व ध्रुव प्रफुल्ल राजपूत
निबंध लेखन स्पर्धा प्रथम-वंश गौतम जाधव, द्वितीय वेदांत दीपक कुलकर्णी, तृतीय मिताली सुनिल सूर्यवंशी
उत्तेजनार्थ आदर्श राहुल पाटील व नंदिनी कालुसिंग तडवी.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
September, 05 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज