ताजा खबरे:
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-बहुभाषिक ब्राह्मण महासंघ, नंदुरबार जिल्हा तर्फे रविवार, दिनांक 6 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजता 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महासंघाचे हे सलग 16 वे वर्ष आहे. या सोहळ्यात इयत्ता 10 वी, 12 वी मधील उत्तीर्ण विद्यार्थी, तसेच सर्व क्षेत्रातील पदवीधर (Graduation), पदव्युत्तर (Post- Graduate), पी.एचडी. (PhD), संगीत, कला आणि क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन करणाऱ्या समाज बांधवांचा प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय कोकटे उपस्थित राहून गुणवंतांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी बहुभाषिक ब्राह्मण समाजातील सर्व ज्ञाती बंधू, भगिनी, पालक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज