ताजा खबरे:
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*

  • Share:

*एस.टी.चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे हद्यीतील खोलघर ते केवडीपाडा गावा दरम्यान घटना घडली होती. नंदुरबार बस डेपोतून एस.टी. बस चालक देवा नामदेव गावीत, वय-52, रा. अजेपूर ता.जि. नंदुरबार हे 19 जुलै 2025 रोजी दुपारी 2 वाजता त्यांच्या ताब्यात असलेल्या एस.टी. नंदुरबार ते खोलघर घेवून जावून दुपारचे सुमारास खोलघर येथून नंदुरबारकडे परत येत असतांना केवडीपाडया जवळ एक इसम हा त्यांचे एस.टी. च्या मागील शिडीवर चढल्याचे दिसल्याने चालक देवा गावीत यांनी एस.टी. बस थांबविली होती. सदर इसमाजवळ पैसे नसतील म्हणून त्यास सहानुभुती दर्शवत बसमध्ये बसविले होते. बस पुढे रवाना झाली असता बस मधील प्रवासी महिलेजवळ सदर इसमाने जात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी बसचालक व कंडक्टर यांनी त्यास अडवत जाब विचारला असता सदर महिला त्याची बायको असल्याने त्याने सांगितले होते. त्याने केलेल्या कृत्याबद्यल बसचालक व कंडक्टर यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मंगू सजन जगताप रा, खोलघर ता. नवापुर, जि. नंदुरबार असे सांगितले होते. तसेच इतर प्रवाश्यांसोबत पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून बसचालक व कंडक्टर यांनी मंगू जगताप यास बसखाली उतरविले असता सदर गोष्टिचा राग येत मंगूने हातात दगड घेवून फिर्यादी बस चालक देवा नामदेव गावीत यांचे चेहऱ्यावर डाव्याबाजूस दगड मारत दुखापती केले व धमकी दिली होती. सदर घटनेची माहिती नंदुरबार तालुका पोलीसांना कळविल्याने पोलीस घटनास्थळी तात्काळ येत आरोपी मंगू सजन जगताप रा, खोलघर ता. नवापुर, जि. नंदुरबार यास ताब्यात घेत नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे आणून त्याच्या विरुध्द नंदुरबार पोलीस ठाणे येथे फिर्यादी एस.टी. चालक देवा नामदेव गावीत, वय-52, रा. अजेपूर ता.जि. नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं. 252/ 2025, बी.एन. एस. कलम- 132, 118(1),351, (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. अशोक बहीरम यांनी अत्यंत शास्त्रोक्त पध्द्‌तीने करत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपी मंगू सजन जगताप विरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार एस. एन. भावसार यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, डॉक्टर, साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी मंगू सजन जगताप याच्या विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, नंदुरबार एस. एन. भावसार यांनी बी.एन.एस.- 132, 118(1) अन्वये दोषी ठरवत आरोपी मंगू सजन जगताप यास 6 महिने सश्रम कारावास व एकुण 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच फिर्यादी देवा नामदेव गावीत यांना दंडाचे रकमेतून 8,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे देखील आदेश न्यायालयाने पारीत केले आहे.
सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने सहा. सरकारी अभियोक्ता एम.ए. सैय्यद यांनी पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि श्रीमती योगिता राठोड, पोउपनि सुनिल भामरे तसेच पैरवी अंमलदार पो.हे. कॉ. गणेश धनगर, पो.हे.कॉ. शैलेंद्र प्रकाश जाधव, आणि म.पो.कॉ. भावना पाटील यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026
*गव्हाणीपाडा जि.प. शाळेतील बालगोपाळांचा जन्माष्टमीचा आनंद द्विगुणित!विद्यार्थ्यांना वह्या व बिस्किटांचे वाटप
September, 04 2026
*सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या येरडव गावात अविरत्न म्युझिकल्स बिट्स या नूतन वाद्यवृंदाचे शानदार उद्घाटन*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज