ताजा खबरे:
*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
*ग्रामपंचायतीमध्येही स्वीकृत सदस्यांची तरतूद करा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांची मागणी*
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, राजापूर तालुका शाखेची मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*

  • Share:

*राधा-कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना* 
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कळसवली राधाकृष्ण सेवा मंडळ, तळेकरवाडी यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महिला टिपरी नृत्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. 4 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता राधाकृष्ण मंदिर (तळेकरवाडी) येथे हा रंगतदार कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यावेळी कोकणातील पारंपरिक टिपरी फुगडी नृत्याची जुगलबंदी पाहण्याची संधी ग्रामस्थ व रसिकांना मिळणार आहे.
‌सदर सामना हा श्रीमहालक्ष्मी टिपरी नृत्य, गोतावडेवाडी, मु. पो. ओणी (कोंडीवळे) पथकाच्या शक्तीवाली शाहीर  कु. ऐश्वर्या प्रशांत गोतावडे विरुद्ध श्री सोळजाई टिपरी नृत्य, देवरुख पथकाच्या तुरेवाली शाहीरा कु. दक्षता लाड असून य दोन नामांकित फुगडी नृत्य संघात सामना रंगणार आहे. कोकणातील पारंपरिक लोककला, संस्कृती आणि फुगडी-टिपरी नृत्याची समृद्ध परंपरा जपण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रंगतदार सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामस्थ व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राधाकृष्ण सेवा मंडळ, तळेकरवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे. "आपली लोककला, आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपूया!” या भावनेतून तळेकरवाडीत हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्याचा हेतू असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राधा- कृष्ण सेवा मंडळ तळेकरवाडी, कळसवली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त टिपरी फुगडीचा जंगी सामना*
August, 31 2026
*आवळीची वाडी क्रिकेट संघ मुंबईतर्फे भव्य गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन*
August, 31 2026
*ग्रामपंचायतीमध्येही स्वीकृत सदस्यांची तरतूद करा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गोरुले यांची मागणी*
August, 31 2026
*कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, राजापूर तालुका शाखेची मुंबईत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
August, 31 2026
*पोषण सप्ताहा च्या निमित्ताने "पोषण अभियान" विषयावर मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन*
August, 31 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज